*गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील महायुती पदाधिकारी बैठक* 

50

*गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील महायुती पदाधिकारी बैठक*

 

*आपणास सूचित करण्यात येते कि गडचिरोली विधानसभा क्षेत्राची महायुती घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक दि. 26 सप्टेंबर रोज गुरुवारला सायंकाळी 5.00 वा. शासकीय विश्राम भवन (कॉम्प्लेक्स ) गडचिरोली येथे आयोजन करण्यात आले असून शिवसेना (शिंदे गट ) राष्ट्रवादी (अ. प. गट ) व रिपाई आठवले व मित्र पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांनी बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे.*

 

*आपला*

*आमदार डॉ. देवराव जी होळी,*

*विधानसभा क्षेत्र गडचिरोली*