Home Breaking News *अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी परम पूज्य...

*अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी परम पूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित सहजयोग ध्यान केंद्र,नवेगाव येथे भेट दिली

111

 

 

 

*अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी परम पूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित सहजयोग ध्यान केंद्र,नवेगाव येथे भेट दिली.त्यावेळी संपूर्ण सहजयोगी(साधक) यांनी राजे साहेबांचे स्वागत केले.त्यावेळी केंद्रातील सर्व सहजयोगी(साधक) यांनी राजे साहेबांना नवीन सहजयोग ध्यान केंद्र बांधकाम करण्यासाठी मदत करावी अशी मागणी केली.राजे साहेबांनी त्यांची मागणी मान्य करत येणाऱ्या काळात सुसज्ज असा सहजयोग ध्यान केंद्र नवेगाव येथे उभारून देऊ असे आश्वासन दिले.!*

 

*यावेळी सहजयोग ध्यान केंद्र नवेगाव येथील सहयोगी(साधक) आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.!*

Don`t copy text!