Home Breaking News *आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांचे कडुन मृतक रॉय कुटुंबास...

*आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांचे कडुन मृतक रॉय कुटुंबास आर्थिक मदत*

77

*आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांचे कडुन मृतक रॉय कुटुंबास आर्थिक मदत*

 

*मयत काशिनाथ रॉय यांच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत*

 

*दि. 22 नोव्हेंबर चामोर्शी*

 

*चामोर्शी : तालुक्यातील राममोहनपूर येथील मृतक काशिनाथ रॉय यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले कुटुंबातील करता पुरुष गमावल्याने रॉय कुटुंबाचे फार मोठे नुकसान झाले असून रॉय कुटुंबातील सदस्यांना आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांनी आर्थिक मदत केली.*

 

*यावेळी भाजपा जेष्ठ नेते जैराम चलाख, राममोहनपूर चे उपसरपंच प्रकाश सरकार, विकास रॉयसिडाम लोमेश सातपुते, शंकर दास, अंशुल दासरवार याप्रसंगी उपस्थित होते.*

Don`t copy text!