वैध्यकीय महाविद्यालयीन वर्ग ३/४ चे पद भरती प्रक्रिया सुरु असताना,बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट. पक्ष्याचे कार्यकर्त्याची BVG कंपनीच्या म्यानेजर श्री सागर शिंदे यांच्याशी भेट घेत.स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य देण्यात यावे.अशी मागणी करत.त्यांच्याशी पदभारती विषयी माहिती जाणून घेतली

61

दि.१०/१२/२४ ला वैध्यकीय महाविद्यालयीन वर्ग ३/४ चे पद भरती प्रक्रिया सुरु असताना,बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट. पक्ष्याचे कार्यकर्त्याची BVG कंपनीच्या म्यानेजर श्री सागर शिंदे यांच्याशी भेट घेत.स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य देण्यात यावे.अशी मागणी करत.त्यांच्याशी पदभारती विषयी माहिती जाणून घेतली..म्यानेजर.श्री सागर शिंदे यांनी तुमच्या विनंतीला नक्कीच विचार करू.असे आश्वासन दिले.त्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी डीन डॉ. टेकाडे साहेब यांचा यामध्ये माझा कसलाही प्रकारचा हस्तक्षेप नाही, हे सर्व शासनाने भरतीचे आदेश बीवीजी कंपनीला दिले आहेत असे माहिती दिली या प्रसंगी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पश्याचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद बांबोळे.जिल्हा प्रभारी तुषार रामटेके.जिल्हा महासचिव अरविंद वाळके.जेष्ठ नेते चंद्रप्रकाश जी गेडाम.युवा अध्यक्ष वैभव दरडे. महिला जिल्हा अध्यक्ष विद्याताई कांबळे.महिला जिल्हा सचिव रेखा कुंभारे.महिला जिल्हा उपाध्यक्ष आवडती वाळके.अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.