Home Breaking News *”राहुल भवरे यांच्या विवाहप्रसंगी गडचिरोलीत मा.खा. अशोकजी नेते यांची शुभेच्छा भेट”*

*”राहुल भवरे यांच्या विवाहप्रसंगी गडचिरोलीत मा.खा. अशोकजी नेते यांची शुभेच्छा भेट”*

197

*”राहुल भवरे यांच्या विवाहप्रसंगी गडचिरोलीत मा.खा. अशोकजी नेते यांची शुभेच्छा भेट”*

 

दिं.,२८ डिसेंबर २०२४: गडचिरोलीतील प्रतिष्ठित व्यापारी राहुल भवरे यांच्या विवाहप्रसंगी भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोकजी नेते यांनी त्यांचे निवासस्थान, पोटेगाव बायपास रोड,गडचिरोली येथे भेट दिली.

 

मा.खा.अशोकजी नेते यांनी चि. राहुल भवरे व नववधू कुणाली यांना शुभाशीर्वाद देत त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नेते यांनी भवरे कुटुंबीयांसोबत संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले.

 

या प्रसंगी राजेंद्रजी भवरे, विजयजी भवरे आणि संपूर्ण भवरे परिवार उपस्थित होते.

Don`t copy text!