Home गडचिरोली गोंडवाना विद्यापिठात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार 50 टक्के उपस्थितीची अंमलबजावणी सुरू

गोंडवाना विद्यापिठात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार 50 टक्के उपस्थितीची अंमलबजावणी सुरू

246

गोंडवाना विद्यापिठात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार 50 टक्के उपस्थितीची अंमलबजावणी सुरू

गडचिरोली: जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिवांनी परिपत्रक काढून गोंडवाना विद्यापीठात 50टक्के उपस्थितीची अंमलबजावणी करण्यास आरंभ करण्यात आले आहे.
17 ते 31 मार्च या काळात विद्यापीठाचे शिक्षकेत्तर कर्मचारी 50 टक्के आळीपाळीने कार्यलयात उपस्थित राहतील विद्यापीठातील सर्व अधिकारी तसेच अत्यावश्यक सेवेतील सफाई कर्मचारी उद्यानरेजा, फरास, अभियांत्रिकी मजूर, चोकीदार,इलेक्ट्रिशियन,वाहन चालक नियमित कर्त्यव्यावर उपस्थित राहतील.कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे.

Don`t copy text!