Home Breaking News *आ.धर्मराव बाबा आत्राम यांची एस के इंटरप्राइजेसला सदिच्छा भेट*

*आ.धर्मराव बाबा आत्राम यांची एस के इंटरप्राइजेसला सदिच्छा भेट*

145

*आ.धर्मराव बाबा आत्राम यांची एस के इंटरप्राइजेसला सदिच्छा भेट*

 

*आईंचवार परिवारातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत*

 

अहेरी:येथील प्रतिष्ठित व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत आईंचवार यांच्या सद्गुरूकृपा इंटरप्राइजेसला माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी शनिवारी सदिच्छा भेट दिली.यावेळी प्रशांत आईंचवार यांनी आ. धर्मराव बाबा आत्राम यांचे शॉल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 

अहेरी नगरीत प्रतिष्ठित व्यापारी प्रशांत भाऊ आईंचवार यांचा कपड्याचे दुकान आता नवीन इमारतीत सुरू करण्यात आले असून नवीन दुकानाचे नुकतेच काही दिवसांपूर्वी लोकार्पण करण्यात आले होते. तीन फ्लोअर वर विविध सेक्शन तयार करण्यात आले असून नूतन इमारतीतील कपड्याचे दुकान ग्राहकांना आकर्षित करत आहे.शनिवारी आ. धर्मराव बाबा आत्राम यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत सद्गुरुकृपा इंटरप्राइजेसला सदिच्छा भेट देऊन पाहणी करत शिभेच्छा दिले.

 

यावेळी राकॉचे जेष्ठ कार्यकर्ते श्रीकांत सावकार मद्दीवार,नगरपंचायचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन तसेच आईंचवार परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Don`t copy text!