*माजी केंद्रप्रमुख जनार्धन मशाखेत्री यांचा सेवापुर्ती सदिच्छा व स्पत्नीक सत्कार सोहळा संपन्न*

58

*माजी केंद्रप्रमुख जनार्धन मशाखेत्री यांचा सेवापुर्ती सदिच्छा व स्पत्नीक सत्कार सोहळा संपन्न*

समूह साधन केंद्र- गणपुर (रै) येथील माजी केंद्रप्रमुख श्री.जनार्धन घनश्याम म्हशाखेत्री यांचा सेवापुर्ती सदिच्छा व स्पत्नीक सत्कार सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुधोली तुकुम येथे दिनांक 2 मे 2025 रोज संपन्न झाला, श्री जनार्दन घनश्याम म्हशाखेत्री सर हे एक आदर्श व्यक्तिमत्व, सर्वगुणसंपन्न,आपल्या कामाबद्दल एकनिष्ठ पणा विद्यार्थी प्रिय अशी त्यांची ओळख होती.नियत वयोमानानुसार दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी सेवानिवृत्त झाले, संपूर्ण गणपुर (रे) केंद्राच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.