*मनोरमाबाई केशवराव बोमनवार यांचे दुःखद निधन*
गडचिरोली: जिल्हा प्रतिनिधि
गडचिरोली येथील ARB ट्रेवल्सचे संचालक व्यवसायिक राजेश केशवराव बोमनवार यांच्या मातोश्री मनोरमाबाई केशवराव बोमनवार वय 92 यांचे आज सकाळी चार वाजता दुःखद निधन झाले.अत्यसंस्कार आज दोन वाजता वैनगंगा नदी(बोरमाडा घाट)येथे करण्यात येणार आहे.






