अहेरी तालुका कांँग्रेस “तर्फे मौजा-वेलगुर येथे आदीवासी बांंधवाची सभा घेण्यात आली

111

अहेरी तालुका कांँग्रेस “तर्फे आज दि.१८-०३-२०२१ रोजी मौजा-वेलगुर येथे आदीवासी बांंधवाची सभा घेण्यात आली,:- या सभेत त्या क्षेञातील आदीवासी बांंधव उपस्थीत होते,या क्षेञात रोजगारीचे कोणतेही साधन नसल्याने या भागातील बहुतेक लोक कामासाठी तेंलगाना या राज्यात जातात,पंरतु या वेळेस करोना मुळे या क्षेञातील लोक कामासाठी बाहेर गावी सुध्दा जावु शकले नाही,यासाठी या क्षेञात आदीवासी सह.सस्थां बनवुन त्या संस्थेद्वारे या क्षेञात लहान ऊद्योग लावुन या क्षेञातील महीला-पुरुषाना रोजगार उपलब्ध करण्यात येईल,असे ठरविण्यात आले,यासाठी या क्षेञाचे भारतीय राष्ट्रीय कांँग्रेसचे “तालुका अध्यक्ष मुश्ताक हकीम हे या क्षेञातील लोंकासाठी सम्पुर्ण सहकार्य करणार आहे!