मडावी कुटुंबातील विवाह सोहळ्याला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची उपस्थिती

117

मडावी कुटुंबातील विवाह सोहळ्याला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची उपस्थिती

एटापल्ली:-  मडावी कुटुंबातील विवाह सोहळ्याला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची उपस्थिती
एटापल्ली तालुक्यातील जवेली येथे मधुकर मडावी यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भाचे नेते माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी सपत्नीक उपस्थित राहून वर वधुस आशीर्वाद देऊन भेट वस्तू दिले व पुढील संसारिक जीवनासाठी शुभेच्छा दिले या वेळी गडचिरोली जिल्हा परिषद च्या सदस्या सौ अनिता ताई दिपक आत्राम,गुरुपल्ली ग्रा प चे सरपंच कैलास उसेंडी, उपसरपंच बाळू आत्राम,सदस्य योगिता मडावी, ग्रा प आलापल्ली चे माजी सरपंच विजय कुसनाके,आविस चे तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार,रामदास मडावी,प्रवीण आत्राम,अजय मडावी,शामराव उसेंडी, मनोहर उसेंडी, कार्तिक तलांडे तसेच आविस चे कार्यकर्ते व मडावी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होतेतालुक्यातील जवेली येथे मधुकर मडावी यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भाचे नेते माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी सपत्नीक उपस्थित राहून वर वधुस आशीर्वाद देऊन भेट वस्तू दिले व पुढील संसारिक जीवनासाठी शुभेच्छा दिले या वेळी गडचिरोली जिल्हा परिषद च्या सदस्या सौ अनिता ताई दिपक आत्राम,गुरुपल्ली ग्रा प चे सरपंच कैलास उसेंडी, उपसरपंच बाळू आत्राम,सदस्य योगिता मडावी, ग्रा प आलापल्ली चे माजी सरपंच विजय कुसनाके,आविस चे तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार,रामदास मडावी,प्रवीण आत्राम,अजय मडावी,शामराव उसेंडी, मनोहर उसेंडी, कार्तिक तलांडे तसेच आविस चे कार्यकर्ते व मडावी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते