Home कोरोना आज गडचिरोली जिल्ह्यात 32 नवीन कोरोना बाधित तर 18 कोरोनामुक्त गडचिरोली,(जिमाका)दि.21:- 

आज गडचिरोली जिल्ह्यात 32 नवीन कोरोना बाधित तर 18 कोरोनामुक्त गडचिरोली,(जिमाका)दि.21:- 

218

आज 32 नवीन कोरोना बाधित तर 18 कोरोनामुक्त

गडचिरोली,(जिमाका)दि.21:-  आज जिल्हयात 32 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 18 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10141 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9716 वर पोहचली. तसेच सद्या 317 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.81 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.13 टक्के तर मृत्यू दर 1.06 टक्के झाला.

नवीन 32 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 15, अहेरी 6, आरमोरी तालुक्यातील 6, एटापल्ली तालुक्यातील 3, सिरोंचा 1, तर वडसा तालुक्यातील 1 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 18 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 14, तर कुरखेडा मधील 4 जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये रामपुरी वार्ड धानोरा रोड 1, जेप्रा 1, शाहू नगर 1, बालाजी नगर 1, वनश्री कॉलनी 1, आयटीआय चौक पंचवटी नगर 1, धानोरा रोड युनियन बँकेजवळ 1, अडपल्ली गोगाव 1, शिवाजी हायस्कुल पोर्ला 3, आशिर्वाद नगर चामोर्शी रोड 1, साईनगर 1, रामपुरी वार्ड कॅम्प एरिया 1, आरटीओ कार्यालयाजवळ 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 1, कन्नेपल्ली 1, नागेपल्ली 3, स्थानिक 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, वैरागड 4, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये कसनसुर 1, स्थानिक 2, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, वडसा तालुक्यातील बाधितामध्ये कन्नमवार वार्ड 1, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 0 जणांचा समावेश आहे.

Don`t copy text!