*भारतीय जनता पार्टी तालुका शाखा एटापल्ली तर्फे संकल्प ते सिध्दी कार्यक्रम संपन्न* 

6

*भारतीय जनता पार्टी तालुका शाखा एटापल्ली तर्फे संकल्प ते सिध्दी कार्यक्रम संपन्न*

*भाजप नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष श्री रमेश भाऊ बारसागडे यांच्या प्रथम आगमनानिमीत्त माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष श्री डाॅ देवरावजी होळी साहेब यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण तथा पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न* *,,,,,,,,######*

🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

____________________________________

*नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचा बाबुराव जी गंपावार, अशोक जी पुल्लुरवार, निर्मला ताई कोंडबत्तुलवार, विजय जी नल्लावार यांनी शाल व श्रीफळ देऊन केले सत्कार*

🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

______________________________

*आज दिनांक १६/०६/२०२५ रोज सोमवार ला गोटुलभवन एटापल्ली येथे भारतीय जनता पार्टी तालुका शाखा एटापल्ली तर्फे संकल्प ते सिध्दी कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाजप जिल्हाध्यक्ष श्री रमेश भाऊ बारसागडे यांनी भुषविले*

*प्रमुख पाहुणे तथा प्रमुख वक्ते म्हणून माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष श्री डाॅ देवरावजी होळी यांची उपस्थिती होती*

*सदर कार्यक्रम मध्ये मोदी सरकारचे सेवा सुशासन गरीब कल्याणाचे ११ पुर्ण झाल्यानिमीत्त मार्गदर्शन करण्यात आले व संपुर्ण तालुक्यात संकल्प ते सिध्दी हा कार्यक्रम राबविण्यात यावा असे सांगण्यात आले व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्ते तथा पदाधिकारी कामाला लागा व बुथरचना पूर्ण करा असे सुचना नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष श्री रमेश भाऊ बारसागडे यांनी केले*

*या वेळी मंचावर प्रमुख उपस्थिती तालुका अध्यक्ष श्री प्रसाद भाऊ पुल्लुरवार, श्री दिपकजी सोनटक्के नगरसेवक, श्री दिलीप जी चलाख जिल्हा सचिव, श्री विजय जी नल्लावार, श्री बाबुराव जी गंपावार जिल्हा सचिव, श्री अशोक जी पुल्लुरवार जेष्ठ नेते,शंकरय्याजी पुल्लुरवार जेष्ठ नेते,कोंडय्याजी रवीकंटीवार जेष्ठ नेते, व्यंकटेश जी पर्वतालवार जेष्ठ नेते,मिलनजी सरकार बंगाली आघाडी अध्यक्ष,जेष्ठ नेते,श्री मोहन जी मदने मच्छीमार प्रकोष्ट जिल्हा अध्यक्ष, श्री प्रशांत जी आत्राम माजी तालुकाध्यक्ष तथा उप सरपंच ग्रामपंचायत तोडसा, योगेश भाऊ कुमरे जारावंडी, राकेश भाऊ तेलकुंटलवार युवा कार्यकर्ते, शैलेश भाऊ आकुलवार युवा कार्यकर्ते,निर्मला ताई कोंडबत्तुलवार बांधकाम सभापती नगरपंचायत एटापल्ली,सुरेखाताई मुल्कावार, विजयाताई जंबोजवार,वनीताताई कोरामी सरपंचा ग्रामपंचायत तोडसा,जयाताई पुडो,रिनाताई बेपारी, राकेश हिरा युवा कार्यकर्ते,सागर मंडल, अशोक भाऊ चकीनारपवार,बाबला मुजुमदार,विभुती भैय्या मंडल,व ईतर कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते*

*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजय जी नल्लावार व आभार प्रदर्शन श्री योगेश भाऊ कुमरे यांनी केले*