Home Breaking News जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळा प्रवेशोत्सव कार्यकम उत्स्फुरतपने साजरा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळा प्रवेशोत्सव कार्यकम उत्स्फुरतपने साजरा

102

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळा प्रवेशोत्सव कार्यकम उत्स्फुरतपने साजरा

एटापल्ली :ता.प्र.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मवेली येथे मोठ्या उत्सवात 2025-2026 चा प्रवेशोत्सव कार्यकम घेण्यात आला.या सदर कार्यक्रमात इयत्ता पहिलीच्या विद्यार्त्यांचा पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके,गणवेश,व बूट चे वितरण करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कोतुजी मट्टामी, पोलिस पाटिल शिवाजी मट्टामी, बंदूजी मट्टामी,मुख्याध्यापक चन्नावार,आंगनवाड़ी सेविका गीता एलपुलवार, जनी मट्टामी, आकाश मट्टामी, जोगेंदर कुजूर,मनिष टोप्पो, सूरज मट्टामी, गणेश नरोटे,माधुरी पुडो,करिश्मा मट्टामी, दसो मट्टामी व पालक ,व नागरिक उपस्थित होते.

Don`t copy text!