Home Breaking News आसिफाबाद-एटापल्ली रात्र मुक्कामी बस सेवा सुरू करण्याची मागणी

आसिफाबाद-एटापल्ली रात्र मुक्कामी बस सेवा सुरू करण्याची मागणी

76

आसिफाबाद-एटापल्ली रात्र मुक्कामी बस सेवा सुरू करण्याची मागणी

 

एटापल्ली, आलापल्ली, अहेरी व भामरागड येथील नागरिकांची तेलंगणातील नातेवाईकांकडे सतत ये-जा होत असते. त्यामुळे या मार्गावर आसिफाबाद–कागजनगर–इसगाव–कलंबा–चिंताळामानेपली–गुडेम–अहेरी–आलापल्ली–एटापल्ली अशी रात्र मुक्कामी बससेवा सुरू व्हावी, अशी विनंती आसिफाबाद डेपो मॅनेजर यांच्याकडे केली आहे.

 

परतीचा प्रवास सकाळी ५:३० वाजता एटापल्लीहून सुरू करून तोच मार्ग वापरून आसिफाबादला यावा.

 

– राघवेंद्र सुलवावार

नगरसेवक, एटापल्ली नगरपंचायत

 

 

Don`t copy text!