Home Breaking News *शेतकऱ्यांनी शेत विम्याचा फायदा घ्यावा :माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉ. धर्मराव बाबा...

*शेतकऱ्यांनी शेत विम्याचा फायदा घ्यावा :माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे आवाहन* 

75

*शेतकऱ्यांनी शेत विम्याचा फायदा घ्यावा :माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे आवाहन*

 

आज दिनांक 27 जुलै रोजी नगरपंचायत अहेरीच्या सभागृहात कोरोना काळात आपल्या जीवाची परवा न करता रुग्णसेवा करणाऱ्या कोरोना योद्धांचा माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच या सर्व शेतकऱ्यांनी पीक विम्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन सुद्धा यावेळेस त्यांनी केले सदर कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम, नगरपंचायतचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन यांच्यासह रवींद्र बाबा आत्राम,हर्षवर्धन राव बाबा आत्राम,साई बाबा आत्राम,

जे डी सडमेक, रामेश्वर राव बाबा आत्राम, अहेरी तालुका अध्यक्ष नागेश मडावी, पुष्पाताई अलोने, सारिका गडपल्लीवार नगरपंचायत चे अधिकारी व कर्मचारी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते,लाभार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

 

👇👇👇

 

Don`t copy text!