दिनांक 24/7/2025 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे विश्व हिंदू परिषद गडचिरोली तर्फे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. बहुसंख्येने गडचिरोली मधील लोकांनी रक्तदान केले, या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद चे जिल्हाध्यक्ष सुशील हिंगे, आधार विश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ गीता हिंगे, विहिप चे जिल्हा सहमंत्री रमेश जी बोधलकर, गडचिरोली प्रखंड मंत्री अनुप असाटी, मातृशक्तीच्या जिल्हा संयोजिका योगिता दशमुखे, जिल्हा सहसंयोजिका विद्याताई जवळे, सह संयोजिका अर्चना कत्रोजवार, वर्षा शेडमाके उपस्थित होत्या, या कार्यक्रमाचे नियोजन आयुष न्यालेवार यांनी केले, विश्व हिंदू परिषद चे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते, 15 ते 20 लोकांनी रक्तदान केले.
0






