Home Breaking News *विश्व हिंदू परिषद मातृशक्ती प्रखंड वडसा च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम* 

*विश्व हिंदू परिषद मातृशक्ती प्रखंड वडसा च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम* 

105

*विश्व हिंदू परिषद मातृशक्ती प्रखंड वडसा च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम*

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदिर हनुमान वार्ड येथे विश्व हिंदू परिषद प्रखंड वडसा तर्फे वृक्षारोपण चा कार्यक्रम घेण्यात आला,कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड अध्यक्ष डॉ बनसोड होते, डॉ बनसोड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वृक्षरोपणाचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना गीताने झाली.

तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळ चे अध्यक्ष रामकृष्णजी सहारे, सचिव विनोदजी फुलबांधे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सत्संग प्रमुख बावनथडे सर , गोरक्षा प्रमुख जखमवार सर ,दुर्गा वहिनीच्या प्रखंड संयोजिका प्रगती डाबरे, लोकमत सखी मंच संयोजिका कल्पनाताई कापसे बजरंग दलाचे कार्यकर्ते ,विश्व् हिंदू परिषद मातृशक्ती च्या कार्यकर्त्यां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मातृशक्तीच्या प्रखंड संयोजिका सौ. सोमवती लंजे, सौ शीलाताई ठलाल , मेश्राम, कुंता बुद्धे, पटले सर, पटले ताई यांनी परिश्रम घेतले.

Don`t copy text!