एटापल्ली तालुक्यतील घोटसुर ग्रामपंचायत अंतर्गत घोटसूर गुंडम ब्रिज व गुण्डम आंगनवाड़ी बंधकामचे भूमिपूजन

216

एटापल्ली = महाराष्ट्र राज्याच्या शेवटचा टोकावर वासलेला चतिसगढ़ सिमेलागत गड़चिरोल्ली जिल्हयाच शेवटच टोक म्हणजे च एटापल्ली तालुक्यतील घोटसुर ग्रामपंचायत अंतर्गत घोटसूर गुंडम ब्रिज व गुण्डम आंगनवाड़ी बंधकामचे भूमिपूजन माननीय ज़ी प अध्यक्ष अजय भाऊ कंकड़ालवर यांच्या हस्ते करण्यात आले समस्त घोटसूर गुंडाम वासियानी ज़ी प अध्यक्ष अजय भाऊ कंकड़ालवर यांच्या कड़े मांगनी केले होते या गावाला जान्यासाठी पुलाअभावी जाता ये त नवहते आशावेडी अजय भाऊ कंकड़ालवर यानी आश्वासन दिले की व आश्वासन पूर्ण केले या ब्रिज मुड़े 11 करोड़ रूपयांचा घोटसूर गुंदाम रस्त्याचे थंबलेले काम आता लौकारत लौकरच सुरु होनर आसल्याचे अजय भाऊ नी सांगितले यावेडी गावकार्यानी सांगीतले की आता प्रयन्त कोणतेच पदाधिकारी या गावप्रयांत पहोचले नाही परंतु अजय कंकड़ालवर यानी पहोचू न जनतेचे समस्या सोडाविण्याच्य प्रयत्न केले या करिता या भगतील जनतेनी जी. प. अध्यक्षाच अभिनंदन करुण कौतुक केले व आंगनवाड़ी ची खुप गरज होती ती सुधा मंजूर करुण भूमिपूजन केले यावेडी उपस्थित जी प सदस्य संजु चरदूके, आविस सचिव तथा सल्लागार प्रज्वल नागुलवार, सल्लागारशंकरकाकादासारवार,घोटसूर सरपंच साधु जी कोरामी, माजी सरपंच शिवाजी हेड़ो, कसनसूर सरपंच कमलताई ठाकरे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य सुनील मडावी, सदस्य विलास गावड़े, सदस्य छाया कोवासे, सदस्य पूसू दुर्वा, सल्लागर प्रशांत गोडशेलवार सदस्य प्रकाश हीडो, नीलकंठ  निकोड़े, व समस्त घोटसूर गुण्डाम गावकरी व आवीस पदाधिकारी कार्यकरते पाटील भूमिया पुजारी सर्व उपस्थित राहू न अभिनंदन केले