Home Breaking News *साई पादुका दर्शन सोहळा पत्रिका विमोचन सोहळा कार्यक्रम*

*साई पादुका दर्शन सोहळा पत्रिका विमोचन सोहळा कार्यक्रम*

140

*साई पादुका दर्शन सोहळा पत्रिका विमोचन सोहळा कार्यक्रम*

 

. सर्व साई भक्तांना आनंदाने कळविण्यात येते की, साई मंदिर, चामोर्शी रोड,गडचिरोली येथे साईबाबा यांच्या *मूळ चर्मपादुकाचे* आगमन दिनांक *14 ऑक्टोबर 2025 रोज मंगळवार* होत आहे, पादुकां दर्शन सोहळ्याचे *निमंत्रण पत्रिका विमोचन सोहळा* कार्यक्रम दिनांक *18 सप्टेंबर 2025 रोज गुरुवार* ला साई मंदिर, चामोर्शी रोड,गडचिरोली येथे करण्यात येत आहे.तरी सर्व साई भक्तांना विनंती आहे की, जास्तीत जास्त साई भक्तांनी या निमंत्रण पत्रिका विमोचन सोहळ्याला हजर राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती.👏👏

*ओम साई राम* 🌹🌹👏👏

 

*दिनांक*:-18.09.2025 रोज गुरुवार

*वेळ* :-सायं.7.00 वाजता

*स्थळ* :- साई मंदिर, चामोर्शी रोड, गडचिरोली

Don`t copy text!