*साई पादुका दर्शन सोहळा निमंत्रण पत्रिका विमोचन कार्यक्रम संपन्न*
. सर्व साई भक्तांना आनंदाने कळविण्यात येते की,*14 ऑक्टोबर 2025 रोज मंगळवार* ला साई मंदिर, चामोर्शी रोड,गडचिरोली येथे साईबाबा यांच्या *मूळ चर्मपादुकांचे* आगमन होत आहे. पादुकांच्या दर्शन सोहळा कार्यक्रमाचे अनुसंगाने *निमंत्रण पत्रिका विमोचन सोहळा* शहरातील गणमान्य व्यक्तिगन, साई परिवार तसेच साई भक्तांच्या शुभ हस्ते पार पाडण्यात आला.






