महिला व बालरुग्णालय गडचिरोली च्या वतीने सेवा शुशासन पंदरवाडा व आरोग्य शिभीराचे भव्य आयोजन
दि. 18/9/2025.ला करण्यात आले.
देशाचे लाडके प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पतेतून, केंद्र व राज्य सरकार च्या वतीने प्रत्येक रुग्णालयात सेवा सुशासन पंदरवाडा घेण्याचे ठरले असून, यानिमित्याने भव्य आरोग्य शिभीराचे आयोजन, महिला व बाकल्याण ररुग्णालय गडचिरोली येथे करण्यात आले.
ह्या शिभीराचे उदघाटन गडचिरोली शहराच्या माजी नागराध्यस सौं. योगिता प्रमोद पिपरे, जिल्हा अध्यस भाजपा महिला आघाडी यांच्या शुभ हस्ते पार पडले.
उदघाटन पर मार्गदर्शनात
योगिता पिपरे यान्ही उपस्थित महिला रुग्णांना व नागरिकांन्हा मार्गदर्शन करतांना,महिलांनी व नागरिकांनी आपले आरोग्याची नियमित तपासनी करावी, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, रासायनिक खथामुळे नवीन नवीन बिमारीच्या संकठाणा प्रत्येक नागरिकांना तोंड द्यावे लागणार आहे,मोफत शिभीराचे माद्यमातून मोफत औषधी मिळते याचा फायदा महिलांनी करून घ्यावा, घरातील एक महिला आरोग्य संपन्न झाली तर, पूर्णघर आरोग्य संपन्न होते,केंद्र व राज्य शासनाने मातृ वंदन योजना, महात्माफुले जन आरोग्य योजना, बेटी पढाव बेटी बचाव योजना,असे भाषणात सांगितले.
यावेळी प्रामुख्याने महिला व बाल कल्याण रुग्णलायचे अधीक्षक डॉ. पेंदाम साहेब, डॉ. स्वेता मॅडम, डॉ. कन्नमवार साहेब, भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यस सौं. अर्चना चन्नावर उपस्थित होते






