जनतेच्या हक्कासाठी संघर्षयात्रा – मा. बच्चू कडू यांचा गडचिरोली जिल्हा दौरा
शेतकरी कर्जमाफी, निराधार, दिव्यांग, मजूर, छीमार, मेंढपाळ तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी प्रखरपणे आवाज उठवणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व आमदार मा. बच्चू कडू यांचा ऐतिहासिक दौरा दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी गडचिरोली जिल्ह्यात होत आहे. तरी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी रेस्ट हाऊस इथे चंद्रपूर रोड गडचिरोली या ठिकाणी ११ वाजता येण्याची कृपा करावी ही विनंती
मा. बच्चू भाऊ कडू यांचे यांचा दौरा
१ ) पारडी गडचिरोली २ ) डोंगरगाव बस स्टॅंड सत्कार आरमोरी दुपारी १ वाजता ३ ) आरमोरी दिव्यांग मेळावा साई दामोधर मंगल कार्यालय आरमोरी.दुपारी २ . ३० वाजता
४ )गाव. करुड तालुका वडसा मोरोती मंदिर झुरे मोहल्ला करुड सायंकाळी ५ वाजता ५) सायंकाळी ७ वाजता आरमोरी इंदिरा गाधी चौक ते टिळक चौक माता राणी दर्शन
प्रहार जनशक्ती पार्टी गडचिरोली पदाधिकारी व कार्यकर्ते सगळ्यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे ही विनंती व शेतकरी बांधव 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻






