Home Breaking News *_ कुर्झा (ब्रम्हपुरी)येथे गणेशोत्सवानिमित्त “लावणी &डान्स हंगामा” कार्यक्रमाचे आयोजन*_* 

*_ कुर्झा (ब्रम्हपुरी)येथे गणेशोत्सवानिमित्त “लावणी &डान्स हंगामा” कार्यक्रमाचे आयोजन*_* 

100

*_ कुर्झा (ब्रम्हपुरी)येथे गणेशोत्सवानिमित्त “लावणी &डान्स हंगामा” कार्यक्रमाचे आयोजन*_*

 

_*माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न*_

 

ब्रम्हपुरी/

_खास गणेशोत्सव निमित्ताने कुर्झा(ब्रम्हपुरी) येथे नवयुवक गणेश मंडळ, कुर्झा यांच्या वतीने “लावणी &डान्स हंगामा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या *स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले.*_

_यावेळी कार्यक्रमाचे.अध्यक्ष म्हणुन श्री.नितीनजी उराडे नगरसेवक ब्रम्हपुरी कार्यक्रमाचे सहउद्घाटक श्री.खेमराजजी तिडके ता.अध्यक्ष.कॉं.क.ब्रम्हपुरी,या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे.श्री .अमित कन्नाके शहर सचिव युवक काँ.क.ब्रम्हपुरी,प्रकाशजी खोब्रागडे सामाजिक कार्यकर्त्या,वकारभाई खाण सामाजिक कार्यकर्त्या,ब्रम्हपुरी,श्री.लक्ष्मणजी जिबकाटे सामाजिक कार्यकर्ता आदी मान्यवर उपस्थित होते._

Don`t copy text!