लता सिताराम ताराम यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
कुरखेडा तालुक्यातील शिवणी चांदगड येथिल श्रीमती लता सिताराम ताराम यांचे काल नागपूर येथे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.ते गडचिरोली येथे वास्तव्यास होते.त्यांच्या मागे एक मुलगा डॉ.किशोर सिताराम ताराम,व तीन मुली वर्षा वसंत टेकाम,मेघा अशोक कोवे, डॉ. शितल विजय लेकामी ,जावई व खूप मोठा आप्त परिवार आहे.
त्यांचेवर मुळ गावी आज शिवनी तालुका कुरखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.






