Home Breaking News भारतीय जनता पार्टी -महिला आघाडी जिल्हा गडचिरोली च्या वतीने सेवा पंधरवाडा

भारतीय जनता पार्टी -महिला आघाडी जिल्हा गडचिरोली च्या वतीने सेवा पंधरवाडा

113

भारतीय जनता पार्टी -महिला आघाडी जिल्हा गडचिरोली च्या वतीने गोकुळनगर गडचिरोली येथील बुथ क्र.113 मध्ये,देशाचे आदरणीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिवस 17 सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती, 2 ऑक्टोबर 2025 ,ह्या निमित्याने सेवा पंधरवाडा, भाजपा च्या वतीने संपूर्ण देशात घेण्यात येत आहे, त्यानिमित्त 25 सप्टेंबर 2025 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंतीचा कार्यक्रम, गोकुळनगर येथे बूथ क्र.113 बुथावर भाजपा महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौं.योगिताताई प्रमोदजी पिपरे माजी नागराध्यस यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. त्यात भाजपा महिला उपाध्यक्ष पुष्पाताई करकाडे, कविताताई उरकुडे, सचिव अर्चनाताई चन्नावार ,माजी नगरसेविका नीताताई उंदीरवाडे एन टी व्ही जे आघाडी शहर अध्यक्ष पूनम ताई हेमके ,सदस्या मनीषाताई मडावी ,वैशाली वाटे, कुसुम बोधलकर,सुनीता चौधरी, कल्पना टेकाम संध्या वासेकर ,सुरेखा नंदनवार ,स्वीटी जंगटे, निशा शिडाम, अनुसया भोयर, शोभा सूर्यवंशी उपस्थित होत्या.

Don`t copy text!