Home Breaking News ताब्यात असलेले सी आर पी एफ चे पोलीस जवान राकेश सिह म्हनास...

ताब्यात असलेले सी आर पी एफ चे पोलीस जवान राकेश सिह म्हनास याचे नक्षल्यांनी फोटो केले प्रसारित.

1239

ताब्यात असलेले सी आर पी एफ चे पोलीस जवान राकेश सिह म्हनास याचे नक्षल्यांनी फोटो केले प्रसारित.

बिजापूर-
3 एप्रिल रोजी छत्तीसगड मधील बिजापूर जिल्ह्यात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत CRPF च्या राजेश्वर सिंह म्हनास या पोलीस जवानाला नक्षल्यांनी ताब्यात घेतले.त्या जवानाचे फोटो आज नक्षलवाद्यांनी प्रसारित केले.

या फोटोत राजेश्वर सिंह म्हनास ताडीच्या पानापासून बनविलेल्या झोपडीत बसलेला आहे.या फोटोत हा पोलीस जवान स्वस्थ असल्याचे दिसते.

राजेश्वर सिह म्हनास याची सुटका करण्यासाठी सरकारला मध्यस्थांची नियुक्त करण्याचे आवाहन नक्षल्यांनी केले.त्यानंतरच काही अटींवर राकेश सिंह यांची सुटका करणार असल्याचे जाहीर केले.
.

Don`t copy text!