*ग्राम समृद्धी योजना अंतर्गत ग्रामपंचायत तोडसा येथे शिवार फेरी, ग्रामसभा,व रोजगार हमी योजनेच्या विकास आराखडा बैठक सम्पन्न,*
*दि 09/10/2025 रोजी गुरुवारी ला मौजा तोडसा येथे पंचायत समिती एटापल्ली, तहसील कार्यालय एटापल्ली, कृषी विभाग,वन विभाग,शिक्षण विभाग,व रोजगार हमी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभा घेण्यात आली होती,व गावाच्या सभोवताल शिवार फेरी काढण्यात आली, तसेच सामुहिक व वैयक्तिक लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असुन उपस्थित मान्यवर सौ वनीता कोरामी (नरोटे) सरपंच, श्री प्रशांत आत्राम उपसरपंच, श्री रमेश बोरकुटे ग्रामविकास अधिकारी,निखिल कुमरे शिक्षण विस्तार अधिकारी,अमोल हामड व इतर मान्यवर प्रतिष्ठित नागरिक ग्रामसभा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,*