Home Breaking News *श्री प्रशांत आत्राम जिल्हा महामंत्री भाजपा गडचिरोली तथा उपसरपंच ग्रामपंचायत तोडसा यांच्या...

*श्री प्रशांत आत्राम जिल्हा महामंत्री भाजपा गडचिरोली तथा उपसरपंच ग्रामपंचायत तोडसा यांच्या कडुन पदवीधर मतदार नोंदणीसाठी ग्रामीण भागात संपर्क अभियान,*

117

*श्री प्रशांत आत्राम जिल्हा महामंत्री भाजपा गडचिरोली तथा उपसरपंच ग्रामपंचायत तोडसा यांच्या कडुन पदवीधर मतदार नोंदणीसाठी ग्रामीण भागात संपर्क अभियान,*

 

एटापल्ली तालुक्यातील 38 हालेवारा – गेदा जिल्हा परिषद क्षेत्रातील कोटमी,एटावाही, कोंदावाही,चौकेवाडा, परिसरातील पदवीधर विद्यार्थी मतदार नोंदणीसाठी संपर्क अभियान राबविण्यात आले आहे,कारण स्थानिक स्वराज्य संस्था पदवीधर आमदार निवडणुक असल्याने ग्राजुऐट 2022 चे अगोदर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे, करिता ग्रामीण भागातील गावांना भेटी देऊन नोंदणी करणे सुरू आहे,

 

सोबत श्री महागुराम उसेंडी रा.हालेवारा महामंत्री भाजपा एटापल्ली, श्री माधव मडावी सदस्य भाजपा रा.जेवेली, व मौजा एटावाही, कोटमी व कोंदावाही येथील गावातील नागरिक,विद्यार्थी व विद्यार्थिनी सहकार्य केले,

Don`t copy text!