ग्राम पंचायत गरकापेठा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडलावार यांच्या पुढाकाराने विकास कामाला गती

183

ग्राम पंचायत गरकापेठा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडलावार यांच्या पुढाकाराने विकास कामाला गती

●प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजने अंतर्गत 10 लाखाचे सिमेंट कंक्रीट सीसी रोडचे उदघाटन.

◆जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडलावार यांच्या हस्ते भूमिपूजन.

सिरोंचा/ तालुक्यातील ग्राम पंचायत गरकापेठा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडलावार यांच्या पुढाकाराने ग्राम पंचायत गरकापेठा हद्दीत अनेक विकासकामे देऊन ग्रामीण भागात विकासाला गती देत आहेत. गरकापेठा गावात प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजने अंतर्गत 10 लाखाचे सिमेंट कांक्रीट सीसी रोडचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे.
यावेळी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम,आविस सल्लागार रवी सल्लम,सुधाकर पेद्दी,तिरुपती दुर्गम, जिल्हा परिषद माजी सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य जयसुधा जनगाम, ग्राम पंचायत गरकापेठाचे सरपंच सूरज गावडे,उपसरपंच वेंकटी दासरी,ग्राम पंचायत सदस्य स्वामी डेब्बा,किरण वेमुला,साई मंदा,उपविभागीयअभियंता राहुल मासे,राजम दुर्गम,सुधाकर दुर्गम,सत्यम कुम्मरी,रवी दुर्गमसह ग्राम पंचायत गरकापेठा हद्दीतील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते