महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अतुल भाऊ मल्लेलवार यांचा भाजपमध्ये प्रवेश…
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अतुल भाऊ मल्लेलवार यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला.
या कार्यक्रमाला उपस्थित आमदार बंटी भाऊ भांगडिया, आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे, माजी खासदार अशोकजी नेते, माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी, माजी आमदार नामदेव उसेंडी, माजी आमदार कृष्णाजी गजबे, जिल्हाध्यक्ष रमेश जी बारसागडे, जिल्हा निवडणूक प्रमुख प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, सदानंद कुथे, प्रकाशजी गेडाम, रेखाताई डोळस, चंदाताई कोडवते बाबुरावजी कोहळे, प्रमोद जी पिपरे, रमेश भुरसे, योगिताताई पिपरे, भाजपच्या गडचिरोली नगरपरिषदेच्या उमेदवार प्रणोती ताई निंबोरकर इत्यादी भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते…. अतुल भाऊ मल्लेलवार यांच्यासोबत बोदलीचे माजी सरपंच भगवानजी चिडंगे, राजूभाऊ मल्लेलवार, अमित भाऊ संगीडवार,आकाश भाऊ बोलूवार, आकाश बघेल, पराग कन्नाके, शुभम रामटेके,पिंटू वाढई,चेतन बोलुवार, संकेत एम्प्रेडिवार, नेहाल मल्लेलवार, अभिषेक खोतकोंडावार,उमेश
कोरावार, रोहित पोटवार, तन्मय
वडेट्टीवार, ई. शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.





