लोकजनशक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी मोतीराम लाटलेवार यांची नियुक्ती

40

लोकजनशक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी मोतीराम लाटलेवार यांची नियुक्ती

गडचिरोली वृत्तवानी न्यूज

रामविलास पासवान यांनी स्थापन केलेल्या केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या लोकजनशक्ती पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदी मोतीराम लाटलेवार यांची विदर्भ प्रमुख वामसीक्रिसना आरिकीला यांनी नियुक्ती केली.नियुक्ती करण्यात आली त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.