*!! मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांना आदर्श ठेउन जिवनाची वाटचाल करा आयुष्यात अडचणी येणार नाहीत!!!*
*!! प्रकाश गेडाम जिल्हा महामंत्री भाजपा गडचिरोली!*
*!!अडपल्ली येथे भागवत सप्ताह धार्मिक कार्यक्रम!!*
*मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या संपुर्ण जिवनाचे आदर्श ठेउन जिवनाची वाटचाल करा आयुष्यात अधिही कोणतीही अडचणी येणार नाहीत.भगवान श्री राम यांनी आदिवासी शबरी मातेची उष्टि बोर खाऊन भक्तांचा सन्मान वाढविला, जनजाती बजरंग बली यांना हिमालयातुन संजीवनी बुटी आणण्यास पाठवुन व सीता माते चा शोध घेण्याची जबाबदारी देउन जनजाती बजरंग बली यांच्या अफाट शक्ती, भक्ती चे अनेक युगा करीता जनते पुढे प्रेझेंटेशन केले.जनजाती नल व निल यांना “रामसेतू” बांधण्याची संधी देऊन त्यांच्या बुद्धीचा सन्मान केला,रावण यांचा वध केल्यानंतर धर्मा च्या मार्गावर चालणा-या बिभीषण ला राजा बनविले, जनजाती बाली यांचा वध करुन त्याचा मुलगा अंगद याला राजा बनविले,चुकी नसताना आई चा आदेश म्हणून 14 वर्षं वनवास भोगला, अयोध्येतुन ऐक ही सैनीक न नेता तेथील आदिवासी सैनीक एकत्र करुन रावणाचा पराभव केला, श्री राम हे जगाचे आदर्श परमेश्वर आहेत.आपण सगळ्यांनी घरात भगवान श्री राम, हनुमान, संत तुकाराम महाराज,संत जगनाडे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान बिरसा मुंडा, यांचे फोटो लावा आपल्या मुलांना,येणा-या पिढीला ते आदर्श ठरतील असे आवाहन भाजपा गडचिरोली जिल्हा महामंत्री श्री प्रकाश गेडाम यांनी केले*
*!! अडपल्ली येथेल भागवत सप्ताह या धार्मिक सामाजिक कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी भाजपा आदिवासी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष डॉ नितीन जी कोडवते उपस्थित होते व मार्गदर्शन केले*
*भागवत सप्ताह निमीत्त बहुसंख्येने गावकरी, महिला,युवक उपस्थित होते*




