कुरखेडा उपजिल्हा रुग्णालय येथे 200 बेड व प्रत्येक रुग्णालयात 100 बेड चे कोविळ सेंटर सुरू करा
माझी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांची मागणी
कुरखेडा :- जिल्ह्यात वाढता कोरोना चा संसर्ग व रोज भरपूर प्रमाणात मिळत असलेले संशयित रुग्ण व पझिटिव रुग्ण मुळे जिल्हा सामान्य रुग्णालय फुल्ल झालेले आहे रूग्णांना बेड साठी रुग्णालयात काही वेळ वाट बघावे लागते काहीना जास्त संसर्ग झाल्याने मृत्यू मुखी पडत आहेत रुग्ण जास्त व डॉक्टर ची संख्या कमी पडत आहेत प्रत्येक तहसील स्तरावर जर प्राथमिक उपचाराचे व सिरीयस रुग्णाचे उपचार सुरू केल्यास प्रत्येक रुग्णाला बेड ही मिडेल व उपचार ही चांगल्या पधातीने होईल तरी प्रतेक तालुक्यातील सामान्य रुग्णालयात100 बेड चे उपजिल्हा रुगण्यात200 बेड चे व कुरखेडा रुग्णालयात 200 बेड चे कोविद सेंटर तात्काळ सुरू करण्या विषयी मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब पालकमंत्री मा एकनाथजी शिंदे साहेब मा जिल्हाधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक डाँ. रुडेयांच्या कडे मागनि माजी जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांनी केली आहे