*जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मासळ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन*
वृत्तवानी न्यूज
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मासळ येथे दिनांक 18/04/2026 ला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
नवागत स्वागत सोहळा
इयत्ता 7 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
नवोदय प्रवेश पात्र विद्यार्थी सत्कार समारंभ
शैक्षणिक उपक्रमांचे बक्षीस वितरण समारंभ
या सर्व कार्यक्रमाचे एकत्रित आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास
सन्माननीय श्री प्रणय भाऊ लांजेवार सरपंच ग्रामपंचायत मासळ
श्रीमती लता ताई नरुले सदस्या जिल्हा परिषद भंडारा
श्रीमती निवृत्ताताई सुकरे सदस्या पंचायत समिती लाखांदूर
श्री डोमेश्वरजी सोनटक्के अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मासळ
श्री पुरुषोत्तम दोनोडे उपसरपंच ग्रामपंचायत मासळ
तथा सर्व सन्माननीय पदाधिकारी ग्रामपंचायत मासळ व शाळा व्यवस्थापन समिती मासळ
सन्माननीय ग्रामस्थ महिला पालक
उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक
श्री न.वा.परशुरामकर यांच्या उत्कृष्ट नियोजन व नेतृत्वाखाली समारंभ यशस्वी पार पडला.
परिसरातील उपक्रमशील शाळा म्हणून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मासळ या शाळेने नावलौकिक मिळवला आहे.






