Home कोरोना ब्रह्मपुरी येथे ४ तर गडचिरोली येथील खाजगी कोविड सेंटरला रा.स्व.संघाच्या वतीने ३...

ब्रह्मपुरी येथे ४ तर गडचिरोली येथील खाजगी कोविड सेंटरला रा.स्व.संघाच्या वतीने ३ मिनी व्हेंटिलेटर

129

ब्रह्मपुरी येथे ४ तर गडचिरोली येथील खाजगी कोविड सेंटरला रा.स्व.संघाच्या वतीने ३ मिनी व्हेंटिलेटर

आमदार डॉ देवरावजी होळी, संघाचे प्रांत सेवा प्रमुख सूनिलजी मेहर, नगराध्यक्षा सौ योगिताताई पिपरे, संघाचे जिल्हा सहकार्यवाह विकासजी वडेट्टीवार यांच्या हस्ते वितरण

आणखी अधिकचे वेंटिलेटर मिळणार

गडचिरोली

जिल्ह्यातील कोविड १९ ची परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांत सेवा विभागाच्या वतीने गडचिरोली येथील खाजगी रुग्णालयांना ३ तर ब्रह्मपूरी येथे ४ वेंटीलेटर चे वितरण करण्यात आले गडचिरोली येथे आमदार डॉक्टर देवरावजी होळी रा.स्व. संघाचे विदर्भ प्रांत सेवा प्रमुख सुनीलजी मेहर, नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे,जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, संघाचे जिल्हा सहकार्यवाह विकासजी वडेट्टीवार, यांच्या हस्ते डॉ.अनंताजी कुंभारे, डॉ नरोटेजी, डॉ दुर्गेजी यांना सदर व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आले
पुन्हा आवश्यकतेनुसार लागणारे व्हेंटिलेटर या खाजगी रुग्णालयांमध्ये देऊन अधिकाधिक लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे रा.स्व. संघाचे विदर्भ प्रांत सेवा प्रमुख सुनीलजी मेहर यांनी म्हटले आहे

Don`t copy text!