Home गडचिरोली जिल्हा क्रीडा अधिकारी राहुल तापाडकर यांचे निधन

जिल्हा क्रीडा अधिकारी राहुल तापाडकर यांचे निधन

817

जिल्हा क्रीडा अधिकारी राहुल तापाडकर यांचे निधन

गडचिरोली: चामोर्शी येथील रहिवासी व गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा अधिकारी राहुल तापडकर यांचे काल रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 42 वर्षाचे होते.
एक चांगले क्रीडा अधिकारी म्हणून त्यांची जनमानसात ओळख होती, त्यांच्यापच्यात भाऊ, वहिनी, पुतण्या असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.त्यांच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

Don`t copy text!