*भव्य शेतकरी मेळावा व पदग्रहण सोहळा*
*गडचिरोली:*
26 मे 2026 रोजी मंगळवार ला गडचिरोली जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांचा पदग्रहण सत्कार सोहळा तथा शेतकरी मेळाव्याचे आयोजन सुरेश सावकार पोरेड्डीवार यांच्या घरासमोरील प्रांगणात धानोरा रोड गडचिरोली येथे दुपारी 4 वाजता करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार विधीमंडळ गटनेते (काँग्रेस) तथा आमदार, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र प्रमुख उपस्थिती मा. उदयभानुजी चिब राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय युवक काँग्रेस मा. डॉ. नामदेवराव किरसान खासदार, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र मा. मारोतराव कोवासे माजी खासदार, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र मा. शिवराजदादा मोरे प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र युवक काँग्रेस मा. रामदासजी मसराम आमदार, आरमोरी विधानसभा क्षेत्र मा. अँड. अभिजीतदादा वंजारी आमदार, विधान परिषद म.रा. मा. सुधाकरजी अडबाले आमदार, विधान परिषद म.रा. महाराष्ट्र प्रभारी कुणाल चौधरी, वसंतराव पुरके, प्रदेशाध्यक्ष आदिवासी काँग्रेस
संजय ठाकरे , प्रदेशाध्यक्ष पंचायत राज
नवज्योत सिंग सिंधु प्रभारी युवक काँग्रेस महाराष्ट्र मा. महेंद्रमाऊ ब्राह्मणवाडे माजी अध्यक्ष, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी मा. अजयजी चिकारा राष्ट्रीय महासचिव, भारतीय युवक काँग्रेस तथा महाराष्ट्र प्रभारी NSUI प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव, रविंद्र दरेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव, अजय कंकडालवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव पंकज गुड्डेवार, जिल्हा परिषद चे माजी सदस्य राम मेश्राम, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, सह
सत्कारमूर्ती मा. अँड. विश्वजीत मारोतराव कोवासे
जिल्हाध्यक्ष, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत
या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य पदग्रहण तथा न शेतकरी मेळावा होणार आहे तरी गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी, सर्व प्रदेश पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, NSUI, सेवादल, व सर्व फ्रंटलचे पदाधिकारी बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
*आपले विनीत*
*गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी*






