Home Breaking News *तोडसा येथे विशेष सर्वेक्षण व सेवा संतृप्ती मोहिम करिता मा. श्री नितीन...

*तोडसा येथे विशेष सर्वेक्षण व सेवा संतृप्ती मोहिम करिता मा. श्री नितीन गावंडे प्रभारी जिल्हाधिकारी गडचिरोली यांची सदिच्छा भेट व मार्गदर्शन*

7

*तोडसा येथे विशेष सर्वेक्षण व सेवा संतृप्ती मोहिम करिता मा. श्री नितीन गावंडे प्रभारी जिल्हाधिकारी गडचिरोली यांची सदिच्छा भेट व मार्गदर्शन*

एटापल्ली – वृत्तवानी न्यूज

तोडसा येथे विशेष सर्वेक्षण व सेवा मोहिमेकरिता नितीन गावंडे प्रभारी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात गोटुल परिसरात बैठक घेण्यात आली.

सोबत मा. श्री अमर राऊत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एटापल्ली तसेच मा श्री हेमंत गांगुर्डे सर तहसीलदार एटापल्ली आणि मा. मुख्य सचिव महाराष्ट्र यांचे प्रतिनिधी यांनी भेट देऊन तोडसा येथील जनतेचे अडचणी जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले. या वेळी मा. श्री धर्मेंद्र गायकवाड नायब तहसीलदार एटापल्ली, श्री भूषण जवंजाळकर मंडळ अधिकारी तोडसा, श्री प्रशांत भाऊ आत्राम उपसरपंच ग्रामपंचायत तोडसा, कु. पल्लवी दडमल ग्राम महसूल अधिकारी तोडसा, श्री भूषण चौधरी तालुका वैद्यकीय अधिकारी एटापल्ली, श्री राकेश नागोसे वैद्यकीय अधिकारी तोडसा,

श्री बुरीवार सर cdpo एटापल्ली श्री रैजु दसरू गावडे गाव पाटील तोडसा,मिरवा गावडे,श्री राकेश बिरमवार, रैजु गावडे,किशोर गावडे, श्री सुधाकर दुर्वा शिक्षक, श्री कोमलसिंग गिरासे, देवाजी गावडे,तसेच गावातील स्थानिक नागरिक व महिला अंगणवाडी सेविका, आशाताई, उपस्तित होते.

Don`t copy text!