न घाबरता कोविड लसचा दूसरा डोज घ्या

178

सौ.अलकाताई संजीव गोसावी

सौ.सरीता पेनदोर (मुख्याध्यापिका) गा.पं.सदस्या
गामपंचायत सदस्य यांचे आवाहन

चामोर्शी :- तालूकयातील मारकंडा कंनसोबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पंचेचाळीस वर्षे वरील नागरिकांना कोविड लस देणे सुरू असून पाहिला डोज घेतलेल्या नागरीकानी दूसरा डोज घेण्याकरीता घाबरून न जाता कोविड लसचा दूसरा डोज घेण्याचे आवाहन सौ अलका गोसावी गामपंचायत सदस्य मारकंडा कंनसोबा यांनी केले आहे.
पहिली कोविड लस घेण्याकरीता काही नागरीक घाबरत होते तरी घाबरून पहिला डोज घेतले नसलेल्या नागरीकानी घाबरून न जाता पहिला डोज घेऊन आपण आपल्या जिवनाची काळजी घेणे आवश्यक आहे शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे करीता माझा कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला प्रतीसाद देऊन आपले कुटुंब कोरोणा विषाणू पासून संरक्षण मिळवावे ताप खोकला सर्दी असेल तर न घाबरता आरोग्य केंद्रात जाऊन आपली तपासणी करून ध्यावे व आरोग्य विभागाने दिलेल्या सलयानूसार औषधउपचार करण्याचे आवाहन सौ.अलकाताई गोसावी सौ सरीता पेनदोर मुखयाधयापिका गामपंचायत सदस्य यांनी केले आहे.