भगवंतराव हायस्कूल ठाकरी येथील शालेय विद्यार्थीयांना सायकलीचे वाटप
चामोर्शी- तालूकयातील भगवंतराव हायस्कूल ठाकरी येथील बाहेर गाऊन शिक्षण घेण्याकरीता ये जा करणारया शालेय विद्यार्थी ना शासनाकडून मानव विकास योजना राबवली जात असून या योजने अंतर्गत भगवंतराव हायस्कूल ठाकरी येथील विद्यार्थीना नऊ सायकल चे वाटप करण्यात आले सदर हायस्कूल कडून ये जा करणारया विद्यार्थीना सायकल मिळाल्याने विद्यार्थीवर आनंद दिसून येत होता
सायकल वितरण कार्यक्रमाच्या वेळी शाळा व्यवस्थापण समीतीचे उपाध्यक्ष श्री साईनाथ मडावी व विकासभाऊ कनाके उपस्थित होते. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका कू .एस डी जूमनाके शिक्षक श्री शेंडे सर डोरलीकर सर. डोंगरे सर. तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री काळे भाऊ. ठाकरे भाऊ. सूरजागडे भाऊ. वादणकर भाऊ व शालेय विद्यार्थी सदर कार्यक्रमास उपस्थित होते.







