गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांगांना पोलीस विभागाच्या आधार

300

गडचिरोली:-  जिल्ह्यातील अनेक दुर्गम क्षेत्रात आणि तालुका स्तरावर पोलीस विभागाकडून दिव्यांग असलेल्या व्यक्तींना आरोग्य तपासणी केल्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्रासाठी वाटप करण्यात येतो

दिव्यांग व्यक्तींना सदर प्रमाणपत्र तयार करण्यासाठी दुर्गम भागातून जिल्हा मुख्यालय दोनशे ते अडीचशे किलोमीटर प्रवास करून दोन दिवस जिल्हा मुख्यालय मुक्काम राहून अनेक अडचणीचा सामना करून आरती भुजाडे या दिवागव्य व्यक्तींवर पडत होता या सर्व बाबींचा विचार करून गडचिरोली पोलीस विभागाने गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील दुर्गम भाग आणि शहरी भागातील पोलीस स्टेशन मार्फत दिव्यांग व्यक्तींचे सर्वे केले या दिव्यांग व्यक्तींना पोलीस स्टेशन कडून आस आरोग्य तपासणी आरोग्य चाचणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मदतीने करण्यात आली या दिव्यांग व्यक्तींना बस पास करिता जिल्हा वाहतूक नियंत्रक अधिकाऱ्यांशी बोलून बस पास पण उपलब्ध करून दिले अशाच दिव्यांग प्रमाणपत्र बस पास वाटप करताना सिरोंचा पोलीस स्टेशन येथे गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोयम मुंडे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा तालुक्यातील जवळपास 90 टक्के दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र बस पासेस वाटप करण्यात आले यावेळी शिरांच्या पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय अहिरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सेलोकर व उप पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कांदे उप पोलीस निरीक्षक शितल धवीले व पोलीस शिपाई गोपाल गावडे समस्त पोलीस कर्मचारी बंधू उपस्थित होते प्रमाणपत्र वाटप करताना दिव्यांग व्यक्तींना एक मोठा आधार या पोलिसांकडून मिळाल्याचे दिव्यांग व्यक्तींच्या चेहऱ्यावर दिसले या सोडा दिव्यांग व्यक्तींना

उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी यांनी दिव्यांग व्यक्तींना आवाहन केला आहे की कोणी दिव्यांग असेल त्या दिव्यांगाचे प्रमाणपत्र किंवा बस पास नसेल तर पोलिस विभाग ताबडतोब मदत करून प्रमाणपत्र तयार करून देईल दिव्यांग व्यक्तींच्या पाठीशी गडचिरोली पोलीस आहे असे प्रशांत स्वामी यांनी म्हणाले