इंदाराम येते नवीन अंगणवाडी केंद्राच्या भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयजी कंकडालवार यांनी केली भूमिपूजन

118

अहेरी:- जिल्हा परिषद् गडचिरोली बाल विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत इंद्राराम येथे अंगणवाडी केन्द्र सुरू असुन लहान बालक शिक्षण घेत आहेत मात्र अंगणवाडी इमारत हि जीर्ण झाली असल्याने केव्हाही कोसळला जावु शकत होती.त्यामुळे जि.प.अध्यक्ष मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे मागणी केली असता, जि.प.अध्यक्ष यांनी सन २०२०-२१ जिल्हा वार्षिक योजना व अंकाक्षीत योजनेच्या निधी तून नवीन इमारत उपलब्ध करून दिली असून सदर नवीन इमारतीच्या बांधकामाची भूमिपूजन श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी श्री.अजय नैताम जि. प.सदस्य,सौ.वर्षा पेंदाम सरपंच इंदाराम,श्री.वैभव कंकडालवार उपसरपंच इंदाराम, श्री.गुलाबराव सोयाम माजी सरपंच इंदाराम,श्री.मूसली तलांडे, भरी.बुदाजी सोयम, बापू सिडाम,अर्जुन सोयाम,दिलीप मडावी,रमेश आत्राम,चंद्रशेखर कोरेत,साई कोरेत,रगु कनाके, नामदेव तलांडे,मदुकर मडावी,उमेश कोरेत,सुगंदा मडावी,सोनी सोयम,सावित्री वेलादी,निर्मला कोरेत,अनिल तलांडे,तेजराव दुर्गे,संतोष कोडापे,प्रशांत गोडशेलवार, राकेश सडमेक तसेच गावातील नागरिक व पदादिकारी उपस्तित होते.