एटापल्ली वरून येणाऱ्या चार चाकी वाहनाचा अपघात.. एक जागीच ठार चार जखमी .
एटापल्ली:प्रतिनिधी
आज दुपारी एटापल्ली वरून मूल कडे जाणाऱ्या एका चारचाकी अवजड वाहनांचा येलचील परिसरात अपघात झाला यात एक इसम जागीच ठार झाल्याची माहिती हाती येत आहे व चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती येत आहे..
सुरेश कांबळे रा. मूल – मालक
गाडी नंबर MH 31 CB 6681 असून
नवनाथ शेंडे रा. सिमडा चालक हा जागीच मृत झाल्याची माहिती येत आहे . जखमी
मोरेश्वर कावळे प्रकाश मंदाडे
अनिल बावणे
बंडू नागोसे सर्व रा. सिमडा ता मूल. जिल्हा चंद्रपूर..
अशी माहिती आहे…
अपघात होताच येलचिल पोलिसांनी जखमींना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पुढील कारवाई पोलीस उपनिरीक्षक श्री जगताप करत आहेत..