प्रतिनिधी, संभाजी पुरी गोसावी:- गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी काल सकाळी पदभार स्विकाराला. गोंदियाचे तत्कालीन जिल्हाधिकारी दिपककुमार मीना यांची माहिन्यापुवीं बदली झाली होती तेव्हापासुन गोंदियाचे जिल्हाधिकारी पद रिक्त होते . जिल्हाधिकारी कोण येणार याकडे जिल्हाविसांयाचे लक्ष लागले होते .याला घेऊन काही नावे चचेंत होती तर शनिवारी सोशल मीडियावर नयना गुंडे यांचा नावांचा राज्यशासनाने शिक्का मार्फत केला अणि त्यांची जिल्हाधिकारी म्हणुन नियुक्ती केली . माञ या सदर्भात आधिकृत पञ प्राप्त झाल्यानंत त्यांनी याला दुजोरा दिला. गोंदिया येथे माहिला जिल्हाधिकारी डाँ .कांदबरी बलकवडे यांच्यानंतर रुजु झालेल्या नयना गुंडे या दुसराया माहिला जिल्हाधिकारी ठरल्या .