गाँमपचांयत कार्यालय व्याहाड खु येथे दि 09/09/2021 ला झालेल्या गाँमसंभा घेण्यात आली या सभे मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समिती व्याहाड खु च्या अध्यक्ष पदी डॉ षडाकांत एम कवठे यांची अविरोध निवड करण्यात आली.
व्याहाड खु:- षडाकांत एम कवठे हे दि 15आँ 2007पासुन महात्मा गांधी तंटामुक्त समिती वर अविरोध निवड होत आहे आणी 2008/200 9 मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार 4लाख रुपये मिळाले आहेत आणि गावातील तंटे गावातच मिटवून सगळ्या सोबत घेऊन गावातील समस्या मिटविण्यासाठी धावून येत असतात
भावना बिके उपसंरपच यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला षडाकांत कवठे यांच्या केलेल्या कार्याची दखल घेवून 14 वर्षापासून अविरोध महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे यामध्ये तंटामुक्त समिती ची निवड करण्यात आली यामध्ये सौ सुनिता कुमदेव उरकुडे सरपंच सौ भावना बिके उपसंरपच केशव भरडकर हरीदास चिवंडे सुभाष करणेवार. हरी ठाकरे जानकीराम मडावी भास्कर म्हस्के दिपक जवादे मारोती बाबणवाडे भरतराज नापे नानाजी बोबाटे धनराज बंटे हेमंत शेंडे मनोहर बोरकुटे विठ्ठल पुनवटकर विजय बुलवार सन खांदाळे नगमा मुढाई पिकीं बरोके वनिता उरकुडे जोंती दुधे माया ठाकरे शालु येरमा कुसुम टोंगे रेखा चुधरी निकीता चुधरी राजेंद्र गणवीर गॉम विकास अधिकारी मंगाम तलाठी पोलीस प्रतिनिधित्व खरकाटे सौ सुनिता पालारपवार मुख्याध्यापक आणि इतर निवड करण्यात आली सभेमध्ये कुषी समिती वनहकँ समिती आणि देशी विदेशी चे दुकान व्याहाड खु गाँमपचांयत हद्दीत परवानगी देण्या बाबत या विषयावर चर्चा करण्यात आली.