जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून मदत
एटापल्ली:- येतील श्रीमती मंगला शंकर धोबडे काही दिवसांपासून कॅन्सर झालेला होता परंतु त्यांची परिस्तिथी गरिबी व हलाखीची होती. काही दिवसांपूर्वी नागपूर येथील संत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल भर्ती करण्यात आले होते परंतु रुग्णालयातील सर्व खर्च निशुल्क करण्यात येईल परंतु लागणारे औषधी आपल्याला घ्यावे लागेल असे रुग्णालयातील कर्मचारी सांगितले परंतु घरातून कर्ता पुरुष नसल्याने मेडिकल मधून औषधी घेने शक्य नव्हते ही बाब श्री.अजयभाऊ कांकडालवार यांना माहिती मिळताच कॅन्सरग्रस्त रुग्ण श्रीमती मंगला शंकर धोबडे याना औषधोपचार करण्याकरिता आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी श्री. प्रशांत गोडसेलवार आ.वि.स.शहर अध्यक्ष अहेरी,अमित देशपांडे, साईनाथ औतकर,मिलिंद अलोने,प्रकाश दुर्गे उपस्तीत होते.