Home गडचिरोली  जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते आलापल्ली येथील जि. प. शाळेच्या...

 जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते आलापल्ली येथील जि. प. शाळेच्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन.

113

  आल्लापली:- येथे ,जिल्हा निधी अंतर्गत शाळेच्या आवरातील संरक्षण भिंत मंजूर झाले असुन काल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते सदर बांधकामाच्या भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आलापल्ली चे सरपंच शंकर मेश्राम होते. तर प्रमुख पाहुने म्हणून आलापल्ली चे माजी सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य विजय कुसनाके,माजी सरपंच तथा ग्राम पंचायत च्या सदस्या सुगंधा ताई मडावी, माजी सरपंच दिलीप गंजीवार, आलापल्ली ग्राम पंचायती चे सदस्या शारदा ताई कडते, सुमणताई खोबरागडे, मनोज बोलुवार, कोष समीती चे अध्यक्ष स्वामी वेलादी, कोष समीती सदस्या इस्टाम मँडम, जि.प.शाळेचे केंद्र प्रमुख जगदीश बोमावार सर, जि.प.शाळेचे मुख्यधापक अजय सोनलवार सर, आविस कार्यकर्ते जुलेख शेख, संदीप बळगे, साई मंदा, सतिष पोरतेड, सलिम भाई, खोबरागडे काका, जुनेद शेख, निकेश नामनवार, रहीम भाई, संतोष भिमोजवार, राकेश कोडापे, महेश सिडाम, आदि उपस्थित होते .

Don`t copy text!