जिल्हा परिषद हायसकूलमध्ये आज दिनांक १५/१०/२०२२ ला माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंीनिमित्त वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला त्यात अनेक मुलांनी वाचन केले त्यापूर्वी , मान्यवर सर्व शिक्षक यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण केले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मनोज बनसोड सर यांनी भूषविले तर सूत्रसंचालन शुभास वैरागडे सर यांनी केले, यावेळी प्रमुख उपस्थिती वकील शेख सर, संतोष सीडाम सर,प्रमोद रामटेक सर, चंनावार सर, घरामी सर, कु.श्रीरामे मॅडम,येनगंटीवार सर,इराले सर, उपस्थित होते.






