रेव्हन्यू कॉलनी,गणेश नगर मधील सांडपाण्याच्या नाल्याचे तात्काळ अंडग्राऊंड बांधकाम करा..रेव्हन्यू कॉलनी ,गणेश नगर वासीयांचे पेंदोरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

60

रेव्हन्यू कॉलनी,गणेश नगर मधील सांडपाण्याच्या नाल्याचे तात्काळ अंडग्राऊंड बांधकाम करा..रेव्हन्यू कॉलनी ,गणेश नगर वासीयांचे पेंदोरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन*

 

*नाल्याचे बांधकाम पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी मीना यांनी दिले आश्वासन*

*शेकडो स्वाक्षरिंचे दिले निवेदन*

यावेळी उपस्थित कुणाल पेंदोरकर, प्रफुल बीजवे, अनिल जैन, दिलीप अडेट्टीवार, पुरुषोत्तम वाढणकर, शामराव सिल्लमवार, विश्वनाथ तलांडे, दुधराम रोहणकर,भाऊराव भोयर, मनोज इरकुलवार, साई सिल्लमवार, स्वप्नील अडेट्टीवार, अभि उमाटे, शुभम रोहणकर, अमित तलांडे, अरुण पुण्यप्रेड्डीवार, सुभाष धाईत, दामोदर उप्परवार, आनंद गडप्पा, अजित बोरकर, वैभव भोयर, प्रेमानंद नंदेश्वर, सीताराम आतला, भुपेंद्र मंदिरकर, आशिष शिडाम, महाजन साहेब, पुष्पलता कुमरे, उमाताई देवईकर, रेवती गोरले, रितू जैन, निर्मला वाढणकर, रजनी गेडाम, सुशीला डोंगरे, रेखा अडेट्टीवार, अनिता ठाकरे, शामन चाचेरे, गुडडी भुर्रे, प्रीती शिडाम, मनीषा ढवळे, सपना दत्ता, लता नैताम, कविता होळी, वैशु इरकूलवार, बोरकर काकू, गनीता वरखडे, वर्षा भोयर, वनीता सेलोटे, मंजुषा खरवडे, यांचे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.